(जस्ट इमॅजीन)
एक ना दोन अश्या अनेक शिव्यांचा धो धो पाऊस पडत होता आणि मी चिंब चिंब भिजत होतो..
रिप्लाय देऊन स्पष्टीकरण द्यायला संधी सूधा देत नव्हती... आता वीसेक मिनीटे ओलांडून गेली तरी हा प्रकार चालूच होता..
मी आता संधीची वाट न पहाता एक मेसेज केला
"स्वारी"
तीचा रिप्लाय..
हरामखोरा फक्त स्वारी, तुला तर भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहिजेत.. गाढवावरून धिंड काढली पाहिजे..
पून्हा मी
माफ कर मला, मला तूला दुखवायचं नव्हते
पुन्हा ती
डूकरा मग दाखवून पाहीलस का..
माझ्या डोक्यात जाऊ नको.. आहेस तिथं येऊन मुस्काट फोडून.. तमाशा करेन
(आता पूरता तमाशा तर झालाच होता)
मला कधीच संपर्क करण्याचा प्रयत्न करू नको मी तूला ब्लॉक करतेय..
मी...
ए ऐक ना अक्षता..
माझ ऐकून तरं घे
ती..
बिलकूल काही सांगू नको...
.
.
क्रमशः
______मनोज भिलारे

No comments:
Post a Comment