"वेढा रे वेढा
तू असा कसा ठार वेढा... " हे तिचे शब्द मेंदूत बडवत होते,, , त्यामुळे तीच्या मनात उलट सुलट विचार येऊ नये म्हणून पै पाहूनी, मित्र मंडळी, गावकरी यांच्या भाकरी भाजायचा विषय लांबणीवर ठेवला..
पण न राहून आणखी एक मेसेज केला...
तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्यातले सगळे मोठे प्रश्न सुटले...
आनंदाने संसार करू... तू अगदी राणीसारखी राहशील मला राजासारखं ठेवशील, घरच्यांची आपल समजून काळजी घेशील.. . माझी सारी स्वप्न तुझ्या जोडीने आणि गोडीन पुर्ण होतील.. .
माझी शेवटची छोटीशी एक ईच्छा आहे.. ती तू आपली समजून पुर्ण करशील.. .
याची मला पुर्ण खात्री आहे.
आणि तु सोबत असशील तर अशा शंभर ईच्छा सहज पूर्ण होतील.. ."मी आभार व्यक्त करत शेवटची ओळ टाकली
" मी येताना सोबत माझ्या घरच्यांसह पत्नीला देखिल घेऊन येतोय.. .
"
.
Continue. ..
(प्रेयसी सवतीला सोबत ठेवण्यास तयार होईल??
प्रियसी आणि तिच्या सवती मध्ये संग्नमत होईल??
प्रेयसी येऊन कवीच्या मुस्काटात ठेवून देईल??
कवीला प्रियसी खरं प्रेम करणं दाखवून देईल??
या सार्या प्रश्नांची उत्तरे उद्यासाठी.. .
तुम्हाला काय वाटते कृपया कमेंट्स मधे लिहा.)
.
_____मनोज भिलारे

No comments:
Post a Comment